HW News Marathi
क्राइम

पोलिस कर्मचा-याची गळपास घेऊन आत्महत्या

बीड येथे आज सकाळी पोलिस मुख्यालयाजवळ पोलिस कर्मचारी केशव उगलमुगले (44) यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अध्याप समजू शकले नाही.

पोलिस कर्मचारी केशव उगलगुले हे मुळचे पिंपळनेर येथील रहिवाशी असून 20 वर्षापासून पोलिस दलात सक्रिय होते. सध्या पोलिस मुख्यालया्त कार्यरत होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी मुख्यालय परिसरातील मैदानात कसरत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डबल बारला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

News Desk

‘पिक्चर अभी बाकी है, मेरा रोल भी अभी बाकी है’- रामदास आठवले

News Desk

जेव्हा 900 किलो टोमॅटोची चोरी होते

News Desk