HW News Marathi
क्राइम

परदेशी महिलेची छेड काढल्याप्रकऱणी आरोपीला अटक

मुंबई पवई हिरानंदानी परिसरात एक परदेशी महिलेची छेड काढल्याप्ररणी पाच महिण्यानंतर आरोपीला बोरीवली येथून पोलिसांनी अटक केली आहे. विजय पब्बु गडवी (24) असे आरोपीचे नाव आहे.

24 जुन रोजी परदेशी महिला आणि पती हिरानंदानी परिसरातील प्लाझा येथून जेवण करून जात असताना आरोपी दुचाकीवरून येऊन महिलेची छेड काढून पसार झाला. यावेळी महिलेच्या पतीने दुचाकीचा पाठलाग केला मात्र आरोपीला फरार होण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. कोणतेही पुरावे नसताना पोलिसानी तब्बल पाच महिने आरोपीचे शोध घेत होते. अखेर परेदेशी महिलेला छेडछाड करणा-या आरोपीला बोरीवली परिसरातून पोलिसांनी अटक केली. अशी माहिती डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांना झटका! CBI न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला

Aprna

आत्महत्येबाबत फेसबूकवर पोस्ट टाकणाऱ्या तरूणाचे वाचवले प्राण

News Desk

पीएनबी बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे ‘मी कर्ज फेडू शकत नाही’ – नीरव मोदी

swarit