HW News Marathi
मनोरंजन

यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या ही विशेष भेट

आपण सर्व जण लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत हातांनी ग्रिटिन कार्ड तयार करून आपण आपल्या नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्या देतो. परंतु आताच्या आधुनिक युगात आपण सर्वजण सण-उत्सवातला आपल्या नातेवाईकांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. परंतु हातांनी बनविलेल्या ग्रीटिंग कार्डची मज्जा आणि अनुभव काही आरोच असेत. हा अनुभव तुम्हाला पुन्हा एकदा अनुभव घेण्याची इच्छा असेत तर ग्रीटिंग कार्ड बनवून आपल्या नातेवाईकांना नक्की देऊन बघा…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीपिका-रणवीरचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल

Gauri Tilekar

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो नाही

swarit

जयललिता यांचा ‘द आयर्न लेडी’ बायोपिक सिनेमा लवकरच

Gauri Tilekar