HW News Marathi
शिक्षण

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५३ जागा

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (१ जागा)

अर्हता : विद्यान/अभियांत्रिकी पदवी, तीन वर्षाचा अनुभव

स्पेशालिस्ट (२४ जागा)

अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी, तीन वर्षाचा अनुभव

उपसंचालक (२० जागा)

अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॅकेनिकल इंजिनिअरींग पदवी, दहा वर्षाचा अनुभव

युथ ऑफिसर (८ जागा)

अर्हता : पदव्युत्तर पदवी, दोन वर्षाचा अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २७ जुलै २०१७

अधिक माहिती : https://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk

महापुरुषांना विशिष्ठ जातीत बंदिस्त करू नये –  डॉ. कोत्तापल्ले  

News Desk

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

News Desk