HW News Marathi
Uncategorized

जीएसटीबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण

नवी दिल्ली( वृत्तसंस्था)- जीएसटी आज रात्रीपासून लागु होत आहे, केंद्र सरकारने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. काही बडे व्यापारी, व्यावसायिक आदींसोबत सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू असले तरी सर्वांच्या मनात संभ्रमाचे वातावरण कायम आहे. कोणत्या वस्तू महागणार, कोणत्या वस्तुंचे भाव कमी होणार याची अद्याप स्पष्टता नाही. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ज्या प्रमाणे नव्या वस्तुंचे दर लागु होतात, त्याप्रमाणे सध्याचे वातावरण आहे. सर्वसामान्य जनता नेमक काय घडणार याबाबत संभ्रमात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षाखेरीस जहीर-सागरिकाचा शुभमंगल..

News Desk

दारूबंदी असताना दारू पिऊन पाच ठार

News Desk

Bachhu Kadu यांच्या ऐवजी ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

Manasi Devkar