HW News Marathi
शिक्षण

“गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन” कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई | ज्ञानदा प्रबोधन संस्था आणि राष्ट्राभिमानी समितीच्या संयुक्त विद्यमाने गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन कार्यक्रमाचे उदघाटन आज बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सिटी ऑफ लॉस एंजिलीस शाळेत करण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना समितीचे पदाधिकारी आणि अभ्यासक तसेच ३९७ किल्ल्यांवर जाऊन संशोधन केलेले. यावेळी जगदीश धानमेहेर यांनी उकृष्ट मार्गदर्शन केले. हा उपक्रम जास्तीत जास्त शाळेत करण्याचा संस्थेचा मानस आहे. आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले दत्ता मामांचा आम्ही समितीकडून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय नगरकर, प्रमुख अतिथी विजय दीक्षित शाळेच्या मुख्याध्यापिका चंपानेरकर व त्यांचा शिक्षक वर्ग, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ, मार्गदर्शक विलास फडके, सेक्रेटरी मनोज मिसाळ, महिला प्रमुख वनिता चेटियार, शंकर भोमिक, अनुलोमचे राजेश पवार हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी आव्हान  

News Desk

उद्यापासून अकरावीचं मिशन अॅडमिशन

News Desk

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

News Desk