HW News Marathi
मनोरंजन

दिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड

मुंबईः येथील मराठा मंदिर सिनेमागृहात मागील बाविस वर्षांपासून दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगाचा दररोज खेळ सुरू आहे. परंतु सध्या श्रद्धा कपूरचा बेगम चित्रपट प्रदर्शित होणार असणार असून त्यासाठी ‘दिलवाले’ला सुटी मिळणार आहे. गेल्या 22 वर्षात प्रथमच ‘दिलवाले’चा खेळ थांबणार आहे.

देशातील एकमवे मराठा मंदिरमध्ये हा चित्रपट अखंडपणे दाखवला जात आहे. मॅटिनी शो म्हणून त्याची ख्याती आहे. 22 वर्षापासून त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत आहे. तसेच या चित्रपटाचे सर्व पिढ्यावरील गारूड अद्याप कायम आहे. परंतु श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चित बेगम चित्रपट येत्या शुक्रवारपासून रिलिज होत असून त्यासाठी सर्व स्क्रिन बूक करण्यात आले आहेत, त्यामुळे या चित्रपटात खंड पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा दिवाळीत रंगीबेरंगी फुलांनी सजवा तुमचे अंगण

News Desk

अभिनेता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

News Desk

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

News Desk