HW News Marathi
मनोरंजन

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

मुंबई : ‘सीआयडी’फेम दया हा दरवाजे तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्वत:चाच लेंगा सावरणे त्याला कठीण झाले होते. त्याचे झाले असे की, एका पुरस्कार सोहोळ्यासाठी तो टीव्हीवर ‘वंदे मातरम’वर नृत्य बसवित होता. या गाण्याचं शूट करतानाही एक गंमतच झाली. नाचताना त्याचा पायजमा मधोमध टरकन् फाटला. त्यामुळे त्यांची भलतीच पंचाईत झाली. विशेष म्हणजे त्याने हे कुणाच्याही लक्षात न येऊ देता वेळ मारुन नेली ‘ऐनवेळी माप चुकल्यानं पायजम्याचा हा गोंधळ झाला. स्टेजवर येताच तो फाटला होता’, असे दयाने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : अमेरिकन व सोव्हिएट हस्तक्षेप

News Desk

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला महोत्सवाचे आयोजन 

News Desk

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit