HW News Marathi
मनोरंजन

अभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर

मुंबई: किंगखान शहारूख खानची सतरा वर्षीय मुलगी सुहाना सध्या मॉडेल क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. नुकतेच लॅकमे कंपनीच्या फॅशन शोमध्ये तिने हजेरी लावून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. सुहाना खान असे तिचे नाव आहे. ती आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत या शोमध्ये सहभागी झाली होती. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग

Adil

माझ्या शापापासून तुम्ही वाचू शकणार नाही !

News Desk

सेक्सचे चार लक्षणे

News Desk