HW News Marathi
मनोरंजन

लग्नानंतर अनुष्काचा आज पहिलाच वाढदिवस

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली हल्लीच ११ डिसेंबर लग्न बंधनात अडकले आहेत. अनुष्का आणि विराट यांच्या प्रेम प्रकरणापासून ते लग्नापर्यंत आणि लग्नानंतरही त्यांच्या विषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना विषेश उत्सुकता असते. त्यामुळे १ मे ला अनुष्का शर्माचा लग्ना नंतर पहिलाच वाढदिवस पती विराटने उत्साहात साजरा करत सोशल मिडीयावर त्या प्रसंगांचे फोटो शेअर केले आहेत. काही क्षणांत चाहत्यांनी या फोटोवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा हा 30 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर फॅन्स तसेच इंडस्ट्रीमधील जवळच्या व्यक्ती तिला शुभेच्छा देत आहेत. विराटने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेल्फी पोस्ट केला असून या फोटोत विराट अनुष्काला केक भरवताना दिसत आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना विराटने लिहिले आहे , ” Happy B’day my love. The most positive and honest person I know. Love you” विराटच्या या ट्विटला हजारांपेक्षा जास्त लाईक्स, रिट्वीट मिळाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

या दिवाळीत असे बनवा बेसनाचे लाडू

News Desk

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk

#HappyBirthdayLataDi | राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना जाहीर

News Desk
मुंबई

शिवाजी पार्कवर रंगला महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा

News Desk

मुंबई : सालाबादाप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजवंदन, संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते,औद्योगिकमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते आदि मान्यवर उपस्थित होते.

मंगळवार १ मे रोजी ५८ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दादर मधील शिवाजी पार्क मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एस टी महामंडळातर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत शहिदांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहिदांच्या 5 वीर पत्नींना एसटी चा मोफत आजीवन पास देण्यात आला.

 

Related posts

स्वत:च्या मृत्यूवरही त्यांनी रेखाटले होते व्यंगचित्र

News Desk

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

News Desk

आरे कारशेड प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी , झाडे तोडणे सुरूच असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

News Desk