HW News Marathi
मनोरंजन

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई | बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आहे. ऋषी कपूर यांची काल (२९ एप्रिल) रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ वर्षीय अखेरचा श्वास घतला. “ऋषी कपूर गेलेत… मी पुरता कोसळलोय, असे ट्वीट करत, अभिनेता अमिताभ बच्चन यांनी या दुखत बातमीला दुजोरा दिला.

https://twitter.com/SrBachchan/status/1255709029336322048?s=20

इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कॅन्सर झाला होता. कॅन्सरच्या उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. तेथे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता संदीप कुलकर्णी करणार फटकेबाजी

swarit

जाणून घ्या…कशा कराव्यात मूग-गव्हाच्या खुसखुशीत चकल्या

swarit

शेतक-यांसाठी अजित पवारांचे लालबागच्या राजाला साकडे

News Desk