मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ,विनोदी कलाकार, पटकथालेखक,आणि दिग्दर्शक कादर खान यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला आहे, या शब्दात जेष्ठ अभिनेते कादर खान यांना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
The cinematic legend #KaderKhan dedicated his life to cinema and made millions smile through acting. With his passing, an era of brilliance in Indian cinema has come to a close. My condolences are with his family and loved ones. RIP!
— Vinod Tawde (@TawdeVinod) January 1, 2019
कादर खान यांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या असून उत्तम दिग्दर्शन आणि पटकथालेखन केले आहे.त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील नवीन पिढीमध्ये पोकळी निर्माण झाली असून हिंदी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.