HW News Marathi
मनोरंजन

बर्गर खा, गोव्याला जा !

मुंबई | लोको लोका हॉटेलात बर्गर फेस्ट आयोजित करण्यात आला होता. २ किलोचा बर्गर २० मिनिटांच्या आत फस्त करण्याची स्पर्धा ठेवण्यात आला होती. या स्पर्धेत ३० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात दोन जणांची एक अशा पंधरा टीम करण्यात आल्या होत्या. त्यात तीन टीममधील सदस्यांनी दोन किलोचा बर्गर अवघ्या सात मिनिटांच्या आत फस्त केला. ह्या विजेत्यांना गोव्याची सहल मोफत असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपिता महात्मा गाधींची आज १५० वी जयंती

News Desk

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला!

Aprna