HW News Marathi
राजकारण

भुजबळांसाठी खुशखबर, आता राज्याबाहेर करू शकणार भ्रमंती

मुंबई । महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे भुजबळांना आणि राष्ट्रवादी पक्षासाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. परंतु राज्या बाहेर जाण्यापूर्वी भुजबळ यांना तपास अधिका-याला माहिती देणे बंधनकारक असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

मनी लाँडरींग प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ही भुजबळांना राज्या बाहेर जाण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली होती. यानंतर भुजबळांनी उच्च न्यायालयात राज्याबाहेर जाण्यास परवानगी मिळविण्यासाठी याचिका दाखल करण्यात आला होता. यानंतर मंगळवार (४ स्पटेंबर) रोजी या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने अटी भुजबळांना परवानगी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत !

News Desk

दळभद्री राजकारण्यांनी या देशाचे वाटोळे केले; | राज ठाकरे

News Desk

संजय शिरसाट नाराज? ट्विट मध्ये उद्धव ठाकरेंचं उल्लेख

Seema Adhe