HW News Marathi
मनोरंजन

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना रणावत जखमी

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झासी या तिच्या आगामी सिनेमाची शुटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला जात होता, त्याचवेळी तलवार कंगनाच्या डोक्याला लागली आणि ती जखमी झाली.

या घटनेनंतर कंगनाला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला १५ टाके पडले असून आणखी काही दिवस तिला रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रणवीर-दीपिकाच्या विवाहावर शीख समुदाय नाराज

News Desk

पंडित नेहरूंचे लहान मुलांसोबतचे काही निवडक क्षण

News Desk

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk