HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Kalidas Kolambkar | मी अपक्ष लढणार नाही !

राधाकृष्ण विखे पाटीलांसह काही अजुन कॉंग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही आपला आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार आसल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यामध्येच अजून एक नाव आहे ते म्हणजे कालिदास कोळंबकर यांचं. गेल्या अनेक वर्षापासून वडाळा मतदार संघातून निवडून येणारे आमदार कालिदास कोळंबकर यांचे नाव या चर्चेत सर्वात समोर असल्याचं दीसुन आलं. मात्र अजूनही कोळंबकर यांचा भाजप पक्ष प्रवेश झालेला नाही. राजकारणात अस्तित्व टिकण्यासाठी पक्ष महत्वाचा असतो. तेव्हा पक्ष प्रवेश हा होणारच अस सांगत कालिदास कोळंबकरांनी अजुनही काही महत्वांच्या बाबींवर भाष्य केलय. यासंदर्भात त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनीधी धनंजय दळवी यांनी. #KalidasKolambkar #Wadala #Mumbai #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ‘भ्याड’ हल्ल्यांना घाबरत नाही, Chandrakant Patil Exclusive Interview

News Desk

संजय राठोडला अटक झाल्याशिवाय गप्प बसणार नाही ! बिळातून बाहेर आलेल्या नागोबाला ठेचणारच

News Desk

ED म्हणजे महाविकासआघाडीचा फेविकॉल अन् पवार संकटमोचक! वरिष्ठ पत्रकार Sudhir Surywanshi यांची मुलाखत

News Desk