शेतकऱ्यांचा नेता होतो, शेतकऱ्यांचा नेता आहे आणि मी शेतकऱ्यांचाचं राहणार ,असं या म्हणत राजू शेट्टी यांनी मी शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे असं पुन्हा एकदा म्हटलंय. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल राजू शेट्टी यांनी खळबळजनक वक्तव्य केलय . राजू शेट्टी यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची भूमिका, गेल्या ५ वर्षातील बदलाचा परिणाम त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघाचे नवीन खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल राजू शेट्टी यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी पहा राजू शेट्टी यांची ही खास मुलाखत ….#RajuShetti #shivsena #SadabhauKhot #UddhavThackeray