HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

संजय दिना पाटील आणि मनोज कोटक च्या विरोधात तृतीयपंथी उमेदवार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मुंबईतून ईशान्य मुंबईतून व उत्तर मध्य मुंबईतून तृतीयपंथीयाने तर दक्षिण मुंबईतून अंध उमेदवाराने दुर्बल घटक आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरला आहे. ईशान्य मुंबईचे तृतीयपंथी उमेदवार जतीन हर्णे उर्फ जतीन महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाई जगतापांसोबत झालेल्या वादावर झिशान सिद्दीकींनी काय गौप्यस्फोट केला?

News Desk

HW Exclusive | पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी केला मोठा खुलासा ….! धक्कादायक वास्तव

News Desk

तुमचा बाप जगवायचा असेल तर ‘भारत बंद’ला पाठिंबा द्या! 

News Desk