HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल यांच्या हाती शिवबंधन

मुंबई | बार्शीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल आज (२८ ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोपल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती त्यांनी हातात शिवंबधन बांधले. सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते.

सोपल यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी मंगळवारी दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता. दिलीप सोपल यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेले अनेक सुरू होत्या होती. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेत ‘घरवापसी’

News Desk

भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार | सुधीर मुनगंटीवार

News Desk

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविणार

News Desk