HW News Marathi
महाराष्ट्र

दारूच्या दुकानाविरोधात नगरसेवकांनी केला अंगावर राकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

परभणी जिल्ह्यातील कोरेगाव येथे दारूचे दुकान बंद करावे म्हणून सर्व पक्षाचे नगरसेवक जिल्हाधिका-याच्या कार्यालयासमोर अंगावर राकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरेगाव येथे वनविभाग आणि जिल्हा उद्योग कार्यालयासमोर दारूचे दुकान आहे. त्याच परीसरात शाळ आणि खाजगी क्लासेस आहेत यामुळे नागरिकांंचा या दुकानाला विरोध आहे. अनेकदा दारूच्या दुकानाविरोधात नागरिकांनी तक्रार देऊनही त्यावर कोणतेही कारवाई केली गेली नाही . यामुळे दारूच्या दुकाना विरोधात सर्वपक्षाचे नगरसेवकांनी एकत्र येऊन दारूच्या दुकानाला परवानगी देणा-या अधिका-यावर कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यलायसमोर राकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ आहे.यावेळी जिल्हाधिकारी लवकरच यावर निर्णय घेऊ असे अश्वासन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

माझगावमधील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल

swarit

सनातन संस्थांवर बंदी घाला, अशोक चव्हाण यांची मागणी

swarit