HW News Marathi
महाराष्ट्र

मासेफेक प्रकरणी नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्गः मालवण येथे सहाय्यक मत्स आय़ुक्तांवर मासेफेक केल्याप्रकऱणी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मच्छीमाऱ्यांच्या प्रश्नी जाब विचारण्यासाठी राणे गेले असता त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या अंगावर मासा फेकला होता. सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा गुन्हा राणे यांच्यावर दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना; नितीन राऊत यांची घोषणा

Aprna

“राज्यातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील”, अजित पवारांचा विश्वास

Aprna

शबाना आझमी यांच्या कारचा खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात

swarit