HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक-पवन एक्स्प्रेसचे ४ डबे रुळावरून घसरले, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

मुंबई | नाशिक-पवन एक्स्प्रेसचे ४ डब्ये घसरल्याची घटना नाशिक जवळीलहवीत ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ४ ते ५ जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर अनेक गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. 

या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. एकूण तीन गाड्या रद्द करणयात आल्यची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचा चंचू प्रवेश

Aprna

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

News Desk