HW News Marathi
व्हिडीओ

Raj ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली!- Chandrakant Patil

राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाचं राज ठाकरे यांनी जाहीर कौतुक केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “एका सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणारं भाषण झालं. मला राज ठाकरेंचा एक शब्द खूप आवडेलला आहे की, मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे. आपल्या देशात १९९४७ नंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता याचं इतकं स्तोम माजलं की, हिंदूंना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली.

#RajThackeray #ChandrakantPatil #BalThackeray #AjitPawar #SharadPawar #MNS #BJP #ShivSena #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे; Sanjay Raut यांचा विरोधकांना इशारा

News Desk

हे सरकार NCP च चालवतं, Congress-ShivSena च्या मंत्र्यांनी..; Chandrakant Patil यांनी डिवचलं

News Desk

Taliban ला 4 देशांचा पाठिंबा.. Afghanistan ची सत्ता मिळवण्यात मदत?

News Desk