HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील ४३८ सहाय्यक निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी बढती

मुंबई । राज्य पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षकांना आज (२३ फेब्रुवारी) पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. गृहविभागाने आज हे आदेश दिले आहेत. त्यात राज्यातील ५३८ सहायक पोलीस निरीक्षकांना ही पदोन्नती मिळाली आहे. त्यात पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहरातील बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
राजू पाचोरकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते नाशिक), चंद्रकांत सूर्यवंशी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे), सुरेंद्र धुमाळे (पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग), चंद्रकांत वाबळे (पुणे ते सोलापूर शहर), सुधीर चव्हाण (पिंपरी चिंचवड ते मीरा भाईंदर), सुनील गवळी (पुणे शहर ते टीआरटीआय पुणे), गोविंद जाधव (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग), मिलिंद साबळे (पुणे ग्रामीण ते मीरा भाईंदर), अजित जाधव (पुणे ग्रामीण ते टीआरटीआय अमरावती), प्रमोद क्षीरसागर (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग) विश्वजित जगताप (पुणे शहर ते रागुवी), निलेश बदाख (पुणे ग्रामीण ते ठाणे शहर), संतोष जाधव (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), धनंजय कापरे (पुणे ग्रामीण ते ठाणे शहर), अतुल भोस ( पुणे ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), नंदकुमार केंचे (पुणे शहर ते रागुवी), संजय चव्हाण (पुणे शहर ते मुंबई शहर), प्रीती शिंत्रेलंबे (पुणे ते म.सु.प), सुदर्शन गायकवाड (पुणे शहर ते मुंबई शहर), पंडित रेजितवाड (पुणे शहर ते लाप्रवी), राजेंद्र दहिफळे (पुणे शहर ते मुंबई शहर), माधवी राजे/कुंभार (गुन्हे अन्वेषण विभाग ते मुंबई शहर), दत्तात्रय गुंड (पुणे ग्रामीण ते मुंबई शहर), किरण लोंढे (पुणे शहर ते मुंबई शहर), अर्चना बोदडे (पुणे शहर ते मुंबई), निलेश वाघमारे (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही’, चंद्रकांत पाटलांचा पंकजा मुंडेंवर विश्वास

News Desk

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांची खंत

Aprna

मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, संभाजीराजेंचा एल्गार!

News Desk