HW News Marathi
महाराष्ट्र

कुर्ला परिसरातील चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकले

मुंबई। कुर्ला येथील नाईक नगर परिसरातील मध्य रात्री चार मजली इमारत कोसळली. ही इमारत काल (२७ जून) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान, या इमारतीच्या  ढिगाऱ्याखाली २० ते २ लोक अडकल्याची शक्यता एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यानुसार, आतापर्यंत ४ ते ५ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ही इमारत धोकादायक असल्याची माहिती पालिकेने नोटीस पाठविले होते. पालिकेच्या नोटीसनंतर ही लोक येथे राहत होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार !

News Desk

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk

आ. प्रशांत परिचारक यांनी घेतला सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर आक्षेप…

News Desk