HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, जीवितहानी नाही

मुंबई | मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळलं आहे. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांना बचावण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पोहोचल्या आहेत.

अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे आज (९ नोव्हेंबर) ८.१० वाजताच्या सुमारास घर कोसळलं. या दुर्घटनेत ९ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले असून जण जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करा, उदयनराजे भोसले यांचे आवाहन

News Desk

भोंग्यासंदर्भात सर्व संघटना आणि विरोधकांशी चर्चा करून नियमावली जाहीर करणार! – दिलीप वळसे पाटील

Aprna

राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणामध्ये असेल तर ती शरद पवारांकडे – संजय राऊत 

News Desk