नवी दिल्ली | दिल्ली तबलिघी जमातच्या मकरझमध्ये धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (५ एप्रिल) दिली आहे. यामुळे आज देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ३५७७ वर गेला आहे. आज एका दिवसभरात जवळपास ५०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Our doubling rate (in how many days the number of #COVID19 cases gets double) at present is 4.1 days. But if additional cases reported due to the Tablighi Jamaat event, had not taken place, then the doubling rate would have been 7.4 days: Lav Aggarwal, Joint Secy, Health Ministry https://t.co/XZT1DJtf6A
— ANI (@ANI) April 5, 2020
केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ ४.१ दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर ७.४ दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.
PPEs are imported so there was a shortage initially in the country but govt started taking action in this regard from Jan. Domestic manufacturers have started the production, we have also started procuring PPEs from the countries where it is available: Joint Secy, Health Ministry https://t.co/nMHU2GtoyO pic.twitter.com/hSMLRHxiIQ
— ANI (@ANI) April 5, 2020
देशात सध्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट (PPE) किटचा तुटवडा भासत आहे. आपण पीपीई किट आयात करत आहोत. जानेवारीपासूनच सरकारने यावर उपयायोजना सुरू केल्या आहेत. देशातील उत्पादकांनी या पीपीई किटचे उत्पादन केंद्र सरकारन सुरू केल्याची माहती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.