HW News Marathi
Covid-19

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचा शिवसेना खासदाराच्या कन्येशी विवाह संपन्न

मुंबई । राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा लग्नसोहळा मोठ्या गुप्ततेत संपन्न झाला आहे. मालेगावातील आनंद फार्म येथे छोटेखानी पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची इथे विशेष उपस्थिती होती.

विशेष म्हणजे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन उपस्थिती लावली होती. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मोजके नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हा लग्नसोहळा आहे. प्रसारमाध्यमांनाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. मिळलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही आमदार, खासदार या लग्न सोहळ्याला उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात आता रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला परवानगी! 

News Desk

८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे १२ लाख परप्रांतिय कामगारांना स्वगृही पाठविले !

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून नवे कोरोनाबाधित, तर २९५ मृत्यू

News Desk