HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरात १६ नोव्हेंबरपासून ‘मराठा संवाद यात्रा’

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा पुन्हा लवकरच मुंबईत धडकणार आहे. महाराष्ट्रातील गावागावात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर मराठा क्रांती मोर्चामार्फत ‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे. तर मुंबईत ही ‘मराठा संवाद यात्रा’ २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा क्रांती मोर्चा या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही अशी घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत! 

News Desk

दहशतवादी हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही छाया मेहर सुखरूप, सर जेजेमध्ये शस्त्रक्रिया

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

Manasi Devkar