HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajputDeathCase – सर्वसामान्यांसाठी मुंबई सुरक्षित नाही, अमृता फडणवीस यांची टिका

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण देखील बदलू लागले. नेमकी त्याने आत्महत्या का केली याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मात्र, आता यावर मुंबई पोलीस सक्षम नसल्याच्या टीका अनेक स्तरांतून केल्या जात आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता मुंबई सामान्य माणसांसाठी राहायला सुरक्षित नाही असे म्हटले आहे.

‘ज्या पद्धतीने सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण सांभाळले जात अहे त्यानुसार सामान्य माणसांसाठी मुंबईत राहणे सुरक्षित राहिले नाही आहे आणि माणुसकी गमावली आहे’, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी!

News Desk

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna

#Vidhansabha2019 : अमित शहांच्या भाषणादरम्यान ‘पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा

News Desk