HW News Marathi
Covid-19

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटीव्ह 

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण जाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तसेच, काल (११ ऑक्टोबर) मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक पार पडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शाळा- काॅलेज ३१ मार्चपर्यंत बंद !मुख्यमंत्र्यांचे आदेश

Arati More

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Aprna

संरक्षणमंत्री राजनाथसिंग १० वाजता करणार मोठी घोषणा !

News Desk