HW News Marathi
महाराष्ट्र

अंजली दमानिया विरोधात अटक वॉरंट

जळगाव | माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी अंजली दमानीया यांच्या विरोधात रावेरी न्यायालयाने अटक वॉरेंट जारी केली आहे. जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, बेहिशेबी संपत्ती असे आरोप दमानियांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरातील मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन

News Desk

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, घटनेनंतर काय म्हणाल्या…

Aprna

३० वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याचा नारा ऐकत आहे – शरद पवार

News Desk