HW News Marathi
महाराष्ट्र

सध्या महाविकासआघाडीची गुडी, लवकरच महाराष्ट्रात महायुतीची गुडी उभारणार! – रामदास आठवले

बीड। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि या सरकारमध्ये महाविकास आघाडीची गुडी सध्या उभी आहे. मात्र लवकरात लवकर महराष्ट्रात महायुतीची गुडी उभी राहावी अशी आमची इच्छा आहे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलतांना गुढीपाडव्याच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या आगामी काळात मात्र आमची सत्ता येणार असल्याची इच्छा ही यावेळी बोलताना व्यात केली ते काल (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर असतांना माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

तर महराष्ट्रातील कोरोनाचे निर्बध महाराष्ट्र सरकारने उठवल्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची जनतेची इच्छा आहे कारण गेली दोन वर्षे कोरोना च्या संकटामुळे जयंती साजरी करता आली नाही मात्र यंदा जयंती साजरी करा म्हणत शुभेच्छा दिल्या तर कोरोनाचे सावट अद्यापही गेले नसून जनतेने पाहीजेत्यावेळी मास्क लावूनच सण साजरे करा असे आव्हान ही मध्यमांनशी बोलतांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जनतेला केले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk

अनिल परबांच्या निवासस्थानाबाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन

News Desk