HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादच्य़ा पोलिस आयुक्तांना महिनाभरासाठी सक्तिच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय

औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना एक महिन्यासाठी सक्तिच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला. गेल्या २२ दिवसांपासून औरंगाबादच्या कचऱ्याचा प्रश्न पेटलेला आहे. पोलिसांनी नागरिकांवर दगडफेक केली तसेच निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत. ते माफ करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कचऱ्याचा प्रश्न सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी उचलून धरल्यानंतर पाच ते सहा वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री, सर्व विरोधकांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात पोलिस आयुक्तांवर कारवाईचा निर्णय़ झाला. त्यांना एक महिन्याच्या सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे जाहीर करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्र्यांकडून यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Aprna

‘कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज’, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती…

News Desk

मला वाटले हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला !

News Desk