HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

करमाळा | सोलापूरमध्ये जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २५ पेक्षा जास्त जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यात १५ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १० लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

करमाळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक तीन मजली खासगी इमारत आहे. याच इमारतीत बँकेने करमाळा शहरात महिंद्र नगर भागात राजेश दोशी यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूस बँक ऑफ महाराष्ट्र आहे. सकाळी अकराच्या सुमारास अचानक पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश गरिबी महागाई मंदीच्या तिरडीवर ! गुजरातमध्येच पैशाचा पाऊस कसा ?

News Desk

बुडत्या जहाजाचे ‘कप्तान’ कोण होईल! – चंद्रकांत पाटील

Aprna

अमित साटम यांनी PAP घर खरेदीत भ्रष्टाचार केल्याबद्दल सेनेला फटकारले

Aprna