HW News Marathi
Covid-19

अत्यावश्यक सेवांसाठी बेस्ट सेवा कार्यरत राहणार

मुंबई | कोरोनाच्या या संकटकाळापासून वाचण्यासाठी देशात आथा चौथआ लॉकडाऊन उद्यापासून सुरु होणार आहे. दरम्यान, या मधल्या काळात बेस्ट सेवा १८ मेपासून बंद होणार अशी माहिती येत होती. सध्या लॉकडाऊनच् काळात अत्यावश्यक सेवांसाठी बेस्टची सेवा सुरु आहे. मात्र, ही सेवा बंद होणार अशी माहिती येत असल्याकारणाने डॉक्टर, नर्स, पोलिस या सगळ्यांना चिता वाटत होती.

मात्र, १८ मेनंतरही डॉक्टर, नर्स, पोलिस आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरीता आणि अन्य बससेवा नियमितपणे कार्यरत ठेवण्याची प्रशासनाने व्यवस्था केली आहे, असे परिपत्रकच काढण्यात आले आहे. त्यामूळे बेस्ट सेवा अत्यावश्यक सेवांसाठी यापुढेही उपलब्ध असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

News Desk

महाराष्ट्रासह ५ राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

News Desk

स्थलांतरित मजुरांच्या सद्यस्थितीची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

News Desk