HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी ! तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझेंना NIA कडुन अटक …

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणार आरोप झालेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयए कडून अटक करण्यात आलेली आहे.अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके प्रकरणात सचिन वाझेना एनआयएकडून अटक करण्यात आलेली आहे.आज सकाळपासून सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी सुरू होती.

अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांची भूमिका सशायस्पद असल्याने गेल्या काही दिवसात एटीएस आणि एन आय ए तपास करत होते.याच प्रकरणात सचिन वाझे यांची बदली क्राईम ब्रॅंचमधून नागरी सुविधा खात्यात करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांवर कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत आहे का?

swarit

रामदास आठवले म्हणजे अर्धे शटर बंद झालेले दुकान !

News Desk

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार! – अजित पवार

News Desk