HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने माझ्या पक्षाला धोका दिला | महादेव जानकर

मुंबई | भाजपने माझ्या पक्षाला धोका दिला असला तरी मी महायुतीसोबत राहणार, असे म्हणत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजीचा सुर आवळला आहे. गंगाखेडची एकमेव जागा रासपची लढविणार असल्याचे जानकर यांनी आज (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेते म्हणाले. युतीच्या जागा वाटपात गंगाखेडची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली मात्र आपण, रासपच्या चिन्हावर ही जागा लढविणार असल्याचे जानकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हा रासपचा अधिकृत उमेदवार असणार असून शिवसेना पक्ष प्रमुख यांनी मित्र पक्षासंदर्भात केलेले ते विधान योग्य असल्याचे जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली’ हे केलेले वक्तव्य बरोबरच असल्याचा दावा जानकरांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शिवसेना जात्यात आहे. आणि मी पण भरडलो गेलो आहे, अशी खंत जानकरांनी व्यक्त केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने द्यावा; छगन भुजबळांची राज्य सरकारकडे मागणी

Aprna

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवून देण्यासाठी तुम्हीही केंद्राकडे पाठपुरावा करा – उध्दव ठाकरे

News Desk

कुत्र्यांच्या हल्ल्यातील मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाखांची भरपाई

News Desk