HW News Marathi
देश / विदेश

उद्धवजी भाजपच्या चुकीला माफी नाही ना ? उपमुख्यमंत्र्यांचा सवाल ,मुख्यमंत्र्यांचं उत्तर !

मुंबई | भाजपला आता ॲापरेशन लोटससाठी मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा नेता सापडणार नाही,असा नेतां शोधण्याच्या नादात तुमचे आमदार फुटतील.आज बरेच गैरहजर आहेत ,अशी टोलेबाजी आज अजितपवारांनी विधानसभेत केली. विरोधक अजित पवारांना फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथविधीवरून डिवचत होते , तेव्हा पवार म्हणाले मी काही लपून करत नाही , तिकडे केलं सोडून आलो आता इथे आलोय तर मजबूत बसलोय.

काल अधिवेशनात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला फसवल्याची आपली चूक मान्य केली होती. तसेच ती चूक दुरूस्त करू असे म्हणतं उद्धवजींनी आपल्यासोबत परत यावे असा सल्लासुद्धा त्यांनी दिला. मुनगंटीवारांच्या या उपदेशाचा आज खरपूस समाचार अजित पवारांनी विधानसभेत घेतला. मुनगंटीवार म्हणतात चुक झाली,पण चुकीला माफी नाही , नाही ना उद्धवजी ? असा प्रश्न त्यांनाउद्धव ठाकरेंना विचारला , ठाकरेंनीसुद्धी मान डोलावत होकार दिला.अजित पवार म्हणाले उद्धवजींच्या एका कानाला मी असतो आणि दुसऱ्या कानाला थोरात साहेब , त्यामुळे उद्धवजी चुकीला माफी नाही ना ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kulbhushan Jadhav : दुसऱ्यांदा काउन्सलर अ‍ॅक्सेसला पाकचा नकार, भारत आयसीजेमध्ये जाणार

News Desk

महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा, राऊतांना राज ठाकरेंवर निशाणा

News Desk

महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी

Aprna