HW News Marathi
महाराष्ट्र

दौंड येथे पोलीस निरीक्षकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

दौंड | कोणत्याही संकट काळात असो किंवा आनंदाची बाब असो, पोलीस बांधव कायम रक्षणासाठी आणि मदतीसाठी तत्पर असतात. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे.

दौंडचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडिक यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराचे उदघाटन पोलीस उपअधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केले. या शिबिरात पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी रक्तदान केले आहे.

या रक्तदान शिबिरातून जवळपास १०० बाटल्या रक्त जमा करण्यात आले असून हा कार्यक्रम राबविल्याबद्दल दौंड पोलिसांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील नुकसानाची करणार पाहणी

News Desk

चोरीच्या गाड्या अॉनलाईन विकणा-या विद्यार्थ्याला अटक

News Desk

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk