HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात नाही.

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला मीरा भाईंदर येथे कोणताही अपघात झाला नाही. या हेलिकॉप्टर फक्त दोन माणसे घेऊन उडू शकते. हेलिकॉप्टर सरळ वर उचलण्यासाठी त्याचे वजन कमी असावे लागते. पण, याहेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससोबत नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार स्वियच्या सहाय्यक सुमित वानखेडे असे पाच जण मुंबईच्या दिशेने जाणार होते.

या हेलिकॉप्टरमध्ये म्हणून मुख्यमंत्री हेलिकॉप्टर ऐवजी बाय रोड मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर टेक ऑफसाठी अडचण होत होती. कोणत्याही केबल काही मध्ये आले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींची मूर्ती हटवल्याने चक्क राष्ट्रवादी नेत्यांकडून आंदोलन”

News Desk

कॉंग्रेसकडून राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

News Desk

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी

swarit