HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसकडून राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई | २१ मेला ९ जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून २ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची घोषणा केली. काँग्रेसने या दोघांना उमेदवारी दिल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची नावे :

उद्धव ठाकरे-शिवसेना

नीलम गोऱ्हे-शिवसेना

राजेश राठोड-काँग्रेस

राजकिशोर मोदी-काँग्रेस

रणजितसिंह मोहिते पाटील-भाजप

गोपीचंद पडळकर-भाजप

प्रवीण दटके- भाजप

डॉ. अजित गोपचडे-भाजप

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीने पुन्हा सत्ता मिळवायची कशी?; अर्जुन खोतकरांनी सांगितला फॉर्म्युला

News Desk

आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna