HW News Marathi
Covid-19

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१८ मे) विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर आठ आमदार आज (१८ मे) शपथ घेतली आहे. यात काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे तर भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतील.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदारकीची शपथ घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

ठरलं ! उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे ९ आमदार ‘या’ दिवशी घेणार आमदारकीची शपथ

महाविकासआघाडी ५ जागांवर लढणार, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार !

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर ‘या’ नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता महाराष्ट्राच्या बदनामीच्या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण ? याची CBIने चौकशी करावी !

News Desk

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रायगड दौर्‍याला सुरुवात

News Desk

डेल्टा व्हेरिएंट लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची शक्यता, WHO ने दिली माहिती

News Desk