HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच. एन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच. एन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनर मणक्याची शस्त्रक्रिया झाली असून गेल्या काही दिवसापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतरही मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरू होते. यानंतर आज (२ डिसेंबर) अखेर मुख्यमत्र्यांना डॉक्टरांच्या सल्लानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तब्ब्ल मुख्यमंत्र्यावर २२ दिवसांपासून उपचार घेत होते.

सविस्तर वृत्त लवकरच

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का ?, संजय राऊत यांचा भाजपला सवाल

News Desk

महाराष्ट्राचा सुपुत्र कौस्तुभ राणे काश्मीरमध्ये शहीद

swarit

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती

Aprna