HW News Marathi
महाराष्ट्र

कंटेंन्टमेंन्ट झोन मध्ये प्रवेश केल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल

बीड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेंन्टमेंन्ट झोन मध्ये प्रवेश करून नागरिकांशी संवाद साधल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे .आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण आणि आसपासच्या तेरा गावात जिल्हा प्रशासनाने कॅन्टोन्मेंट आणि बफर झोन जाहीर केला आहे.या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून कोणासही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी सांगवी पाटण सह अन्य गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे .यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासमध्ये उद्धव ठाकरेंची नोंद होईल; निलेश राणेंची जहरी टीका

Aprna

सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

News Desk

…म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांचे थकलेले पाणी बिल भरणार !

News Desk