HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटीलसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधान आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्शवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. परंतु हर्षवर्धन यांनी विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी कुंटुबासोत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगतले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे यंदा पाटील यांच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असल्याने ते पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर सूत्रांकडून मिळाली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही!

News Desk

MPSCच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र द्या अन्यथा…पडळकरांचा सरकारला इशारा

News Desk

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आता १७ जानेवारीला होणार सुनावणी

Aprna