मुंबई | राज्यात पुन्हा एकदा बाधित रूग्ण संख्या वाढली आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५,९६५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज घडीला ८९९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासांत ३,९३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४ टक्के झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Today,newly 5965 patients have been tested as positive in the state. Also newly 3937 patients have been cured today. Totally 1676564 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 89905. The patient recovery rate in the state is 92.4%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.