मुंबई | देशात, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ, ओडिसा, हरियाणा, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. याचा अभ्यास केला आहे पीएम अर्थशास्त्र विभागाच्या सदस्य राहीलेल्या शमिका रवी यांनी. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा हा अभ्यास मांडला आहे.
त्यांनी यात ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ती राज्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याने हे लक्षात येते की कुठे संसर्ग वाढत आहे, कुठे स्थिर आहे आणि कुठे कमी झाला आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात इथे कोरोनाचा संसर्ग वाढता आहे. या राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. दिल्ली पश्चिम बंगालया राज्यात संख्या जास्त आहे मात्र परिस्थीती स्थिर आहे. तमिळनाडु, राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर या राज्यांमध्ये बाधितांची संख्या कमी होत आहे. छत्तीसगढ़, ओडिशा, हरियाणा, केरल, कर्नाटक या राज्यांत आधीपेक्षा स्थिती फार सुधारीत आहे.
#NewStats #Testing Confirmed Positive COVID cases per 100 tests, across states of India:
1) High & growing (bad!): MH, GJ, MP
2) High & falling: DL, WB
3) Falling: TN, RJ, AP, UP, PB, JK
4) Low & falling (good!): CH, OD, HR, KL, KA
5) Low & growing: BR pic.twitter.com/z9dzxEb9nk— Prof Shamika Ravi (@ShamikaRavi) April 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.