HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | बुलढाण्यात कोरोनाचा राज्यातील ८ वा बळी

मुंबई | ‘कोरोना’मूळे आता राज्यात ८ वा बळी गेला आहे. शनिवारी (२८ मार्च) सकाळी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या २-३ दिवसांपासून बुलढाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या ४० वर्षीय महिलेचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणीच्या समजूतदारपणामुळे एका महिलेचा जीव वाचला

News Desk

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

swarit

कैद्यांना भेटायला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर मारले शिक्के

News Desk