HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२३

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण ४२३ इतका झाला. गुरुवारी (२ एप्रिल) एकाच दिवसात राज्यात नव्या ८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी ३३५ असलेला हा आकडा रात्री ४२३ झाला. राज्यात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या हा राज्य सरकारसाठी आता अत्यंत चिंतेचा तसेच आव्हानात्मक प्रश्न आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२३

मुंबई – 235

पुणे – 45

पिंपरी चिंचवड – 15

सांगली – 25

नागपूर – 16

नवी मुंबई – 13

कल्याण – 10

ठाणे – 8

वसई विरार – 6

पनवेल – 3

उल्हासनगर – 1

पालघर- 4

अहमदनगर – 17

बुलडाणा – 5

यवतमाळ – 4

सातारा – 3

औरंगाबाद – 3

कोल्हापूर – 2

गोंदिया – 1

सिंधुदुर्ग – 1

रत्नागिरी – 1

नाशिक – 1

जळगाव- 1

हिंगोली – 1

उस्मानाबाद -1

इतर राज्य (गुजरात) – 1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुसलमानाचा DNA इथलाच आहे, बाळासाहेब ठाकरे पण हेच सांगायचे!”, सेनेचा भाजपला टोला

News Desk

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

#PulwamaAttack : देशभरातील ‘या’ जवानांनी पत्करले वीरमरण

News Desk